{
  "village_code": "273100110393660000",
  "village_name": "मलकापूर",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 36124,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:48:02Z",
  "surveys": [
    "148/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026नोंदीचा प्रकार :- खरेदी\nलिहून घेणार:- श्री. अनिल कृष्णराव काळे व सौ. हेमलता अनिल काळे\nलिहून देणार:- शामराव नानासो शिंगण\nयांनी र रु 14,00,000/- घेऊन मलकापूर येथील गटनं. 148/1/1 मध्ये क्षेत्र 4.60 आर या मिळकतीमधील बांधलेल्या “ एस एन रेसिडेन्सी” या आर. सी.सी. इमारतीतील फर्स्ट फ्लोअरवरील निवासी सदनिका नं. एफ-6 याचे सुपर बिल्टअप एरिया 53.71 चौ.मी.(578 चौ.फुट) अशी मिळकत खरेदी दिली. दुय्यम निबंधक कराड 2, दस्त क्रमांक 5594/2019, दिनांक 20/11/2019 वरून नोंद केली आर टी एस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "दिपक जयवंत कानकेकर"
}
