{
  "village_code": "273100110393660000",
  "village_name": "मलकापूर",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 36125,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:48:02Z",
  "surveys": [
    "336/1/प्लॉटनंबर/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026नोंदीचा प्रकार:- खरेदी\nलिहून घेणार:- विजय लक्ष्मण चव्हाण\nलिहून देणार:- अनुराज कन्स्ट्रक्शन भागीदारी पेढी तर्फे भागीदार विजय पांडुरंग पाटील, प्रताप राजाराम काटवटे,अजित रोहिदास थोरात नं. 1,2 व 3 करिता कबुली जबाब कुलमुखत्यार म्हणून श्री धनाजी सदाशिव कणसे\nयांनी र रु 14,01,400/- घेऊन मलकापूर येथील गटनं. 336/1/प्लॉट नं.3 मध्ये या मिळकतीमधील बांधलेल्या “अनुराज आर्केड” या नावाच्या आर.सी.सी. इमारतीतील “जे बिल्डींग” तिसऱ्या मजल्यावरील निवासी सदनिका नं. जे - 111 याचे कारपेट क्षेत्र 43.21 चौ.मी.(465 चौ.फुट) व सुपरबिल्टअप क्षेत्र 59.20 चौ.मी. (637 चौ.फुट.) अशी मिळकत खरेदी दिली. दुय्यम निबंधक कराड 1 दस्त क्रमांक 5570/2017, दिनांक 29/12/2017 वरून नोंद केली आर टी एस फायलीस दाखल असे.\nलिहून घेणार:- सारिका राजेंद्र यादव\nलिहून देणार:- विजय लक्ष्मण चव्हाण\nयांनी र रु 15,61,400/- घेऊन मलकापूर येथील गटनं. 336/1/प्लॉट नं.3 मध्ये या मिळकतीमधील बांधलेल्या “अनुराज आर्केड” या नावाच्या आर.सी.सी. इमारतीतील “जे बिल्डींग” तिसऱ्या मजल्यावरील निवासी सदनिका नं. जे - 111 याचे कारपेट क्षेत्र 43.21 चौ.मी.(465 चौ.फुट) व सुपरबिल्टअप क्षेत्र 59.20 चौ.मी. (637 चौ.फुट.) अशी मिळकत खरेदी दिली. दुय्यम निबंधक कराड 1 दस्त क्रमांक 5570/2017, दिनांक 29/12/2017 वरून नोंद केली आर टी एस फायलीस दाखल असे.\nलिहून घेणार:- वैशाली रामदास टोमके व प्रदिप रामदास टोमके\nलिहून देणार:- सारिका राजेंद्र यादव\nयांनी र रु 15,60,000/- घेऊन मलकापूर येथील गटनं. 336/1/प्लॉट नं.3 मध्ये या मिळकतीमधील बांधलेल्या “अनुराज कन्स्ट्रक्शन” या नावाच्या आर.सी.सी. इमारतीतील “जे बिल्डींग” तिसऱ्या मजल्यावरील निवासी सदनिका नं. जे - 111 याचे कारपेट क्षेत्र 43.21 चौ.मी.(465 चौ.फुट) व सुपरबिल्टअप क्षेत्र 59.20 चौ.मी. (637 चौ.फुट.) अशी मिळकत खरेदी दिली. दुय्यम निबंधक कराड 1 दस्त क्रमांक 1543/2023 दिनांक 05/04/2023 वरून नोंद केली आर टी एस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "दिपक जयवंत कानकेकर"
}
