{
  "village_code": "273100110393660000",
  "village_name": "मलकापूर",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 36126,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:48:02Z",
  "surveys": [
    "132/9/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026नोंदीचा प्रकार:- खरेदी\nलिहून घेणार:- शंकर नारायण काळे\nलिहून देणार:- सुरेश रघुनाथ बेडके यांचेतर्फे आणि परमार कन्स्ट्रक्शन कराड तर्फे कुलमुखत्यार म्हणून श्री संजय जवानमल ओसवाल, व संमती देणार मे. परमार कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार 1.प्रशांत जवानमलजी परमार 2.सविता कांतीलाल परमार\nयांनी र रु 1,65,000/- घेऊन मलकापूर येथील गटनं. 132/9/1 मध्ये या मिळकतीमधील बांधलेल्या या आर.सी.सी. इमारतीतील “इमारत अ” मधील तळमजल्यावरील निवासी सदनिका नं. जी- 5 याचे सुपरबिल्टअप क्षेत्र 38.10 चौ.मी. (409.956 चौ.फुट.) व करपात्र क्षेत्र 22.02 चौ.मी.(237 चौ.फुट) अशी मिळकत खरेदी दिली. दुय्यम निबंधक कराड 1 दस्त क्रमांक 555/2002 व 556/2002, दिनांक 30/01/2002 वरून नोंद केली आर टी एस फायलीस दाखल असे.\nलिहून घेणार:- सुजाता सचिन पवार\nलिहून देणार:- विजया शशिकांत बोत्रे व संमती देणार दिलीप शंकर काळे\nयांनी र रु 6,00,000/- घेऊन मलकापूर येथील गटनं. 132/9/1 मध्ये या मिळकतीमधील बांधलेल्या या आर.सी.सी. इमारतीतील “इमारत अ” मधील तळमजल्यावरील निवासी सदनिका नं. जी- 5 याचे सुपरबिल्टअप क्षेत्र 38.10 चौ.मी. (409.956 चौ.फुट.) व करपात्र क्षेत्र 22.02 चौ.मी.(237 चौ.फुट) अशी मिळकत खरेदी दिली. दुय्यम निबंधक कराड 2, दस्त क्रमांक 7215/2026, दिनांक 26/10/2026 वरून नोंद केली आर टी एस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "दिपक जयवंत कानकेकर"
}
