{
  "village_code": "273100110393660000",
  "village_name": "मलकापूर",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 36134,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:13:07Z",
  "surveys": [
    "146/1/अ/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : दर्यासागर सहकारी पतपेढी मर्या, शाखा - मलकापूर ता- कराड, कराड 2\nलिहून देणार : प्रताप अशोकराव माने- कर्जदार, शुभांगी प्रतापराव माने, महेश अशोकराव माने, कुसुम अशोकराव माने, माधुरी पांडुरंग निर्मळ व विजया संजय बाबर- सहकर्जदार रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7339 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 146/1/अ/2/2 मधील इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील दुकान गाळा क्षेत्र 265 चौ.फुट वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दर्यासागर सहकारी पतपेढी मर्या, शाखा - मलकापूर ता- कराड यांचेकडील पत्र क्रमांक - DSP/37/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक जयवंत कानकेकर"
}
