{
  "village_code": "273100110393660000",
  "village_name": "मलकापूर",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 36136,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:06:56Z",
  "surveys": [
    "261/2क/5",
    "261/2क/6",
    "261/2क/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहून घेणार : डोंबिवली नागरी सहकारी बँक लि, शाखा- कराड , कराड 1\nलिहून देणार : सिकंदर यासीन मुलाणी व अफरोज सिकंदर मुलाणी रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5098 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 261/2क/6, 261/2क/7, 261/2क/5 मधील सदनिका नं. T-4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक डोंबिवली नागरी सहकारी बँक लि, शाखा- कराड यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक जयवंत कानकेकर"
}
