{
  "village_code": "273100110393660000",
  "village_name": "मलकापूर",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 36137,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:06:56Z",
  "surveys": [
    "322/1/4/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026\nलिहून घेणार : श्री. महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या, कराड, शाखा- कराड , कराड 1\nलिहून देणार : वनिता विकासराव पाटील - कर्जदार व विकासराव भास्करराव पाटील - सहकर्जदार रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4799 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 322/1/4/प्लॉट नं/7 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री. महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या, कराड, शाखा- कराड यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n322/1/4/प्लॉट नं/7",
  "talathi": "दिपक जयवंत कानकेकर"
}
