{
  "village_code": "273100110393660000",
  "village_name": "मलकापूर",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 36139,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:06:56Z",
  "surveys": [
    "311/2अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहून घेणार : आदर्श ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या, शाखा- गोळेश्वर , कराड 2\nलिहून देणार : सिद्धप्पा रामाण्णा पुजारी - कर्जदार व महेश इराप्पा तलवार- सहकर्जदार रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7485 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 311/2अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आदर्श ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या, शाखा- गोळेश्वर यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक जयवंत कानकेकर"
}
