{
  "village_code": "273100110393710000",
  "village_name": "वसंतगड",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2183,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:03:06Z",
  "surveys": [
    "111",
    "399",
    "403",
    "442"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअधिकारी : वसुली अधिकारी\nआदेश क्रमांक : जां.क्र .18/106 वसुली 2025\nआदेश दिनांक : 09/03/2026\nविशेष वसुली अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे कलम 156 व नियम १९६१ चे 107 अन्वये अधिकार प्राप्त अशोकराज नागरी सह पतसंस्था मर्या.साकुर्डी पेठ यांचे कडील वसुली दाखला जा.क्र.18/106 वसुली 2025 सातारा जिल्हा सह.पतसंस्थेचे फेडरेशन लि,सातारा यांचेकडील आदेश क्र 1463 दिनांक 09/03/2026 वसुली अधिकारी डी.एस .बागल चे स्थावर मालमत्ता जप्ती करण्यासंबंधीचे पत्रान्वये अशोकराज नागरी सह पतसंस्था मर्या.साकुर्डी पेठ या संस्थेचे दिलेले पत्रानुसार वसुली प्रमाणपत्र क्र.136 दिनांक 08/10/2024 नुसार थकबाकीदार श्री.रामचंद्र तात्याबा चंदुगडे यांचे नावे असलेल्या जंगम मालमत्तेवर बोजा नोंद करणे बाबत मौजे- वसंतगड ता.कराड येथील मिळकत क्र. 403,399,111,442 या मिळकतीवर सदर संस्थेच्या नावाचा बोजा इतर अधिकार हक्क यामध्ये नोंद करण्याबाबत पत्र प्राप्त झाले आहे.सदरची नोंद जप्ती आदेश,पत्र व वसुली दाखला वरून सदर मिळकतीवर जमिनीचे इतर अधिकारात जप्ती आदेशाची नोंद केली.कागदपत्र फायलीस दाखल असे.",
  "talathi": "भाग्यश्री बळीराम मदेवाड"
}
