{
  "village_code": "273100110393720000",
  "village_name": "अबईचीवाडी",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2545,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:06:09Z",
  "surveys": [
    "302"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026\nलिहुन घेणार : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सातारा, शाखा तांबवे\nलिहुन देणार : विनायक प्रभाकर चव्हाण , संतोष प्रभाकर चव्हाण रा. अबईचीवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 302 यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त दस्त पुस्तक क्र.1 चे पुरवणी भाग 5 से 3 दालमाचे पृष्ट क्र.142 चे 152 78 फाइल केला दिनांक 14/10/2020 प्रमाणे रक्कम रुपये 697000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.2750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायक प्रभाकर चव्हाण ,संतोष प्रभाकर चव्हाण , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 143 दिनांक 13/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 697000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनायक रामचंद्र पवार"
}
