{
  "village_code": "273100110393720000",
  "village_name": "अबईचीवाडी",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2549,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:06:09Z",
  "surveys": [
    "251",
    "253"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026\nलिहुन घेणार : वसंतगड विकास से सोसायटी लि., वसंतगड\nलिहुन देणार : श्रीरंग विठोबा कुंभार रा. वसंतगड यांनी आबईचीवाडी येथील जमिनीवर वसंतगड वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 251, 253 क्षेत्र 0.4725 वर रक्कम रुपये 1181250/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनायक रामचंद्र पवार"
}
