{
  "village_code": "273100110393720000",
  "village_name": "अबईचीवाडी",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2551,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:06:09Z",
  "surveys": [
    "506"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : मह/आर टी एस/कावी/४०८१/२०२५\nआदेश दिनांक : 03/11/2025\nआदेशावरून\nतहसीलदार आदेश क्रमांक : क्र./मह/आर टी एस/कावी/४०८१/२०२५ दिनांक : ०३/११/२०२५ व महाराष्ट्र शासन राजपत्र,RNI No.MAHBIL/२०१२/४८००६गुरुवार ते बुधवार, मार्च ०६-१२,२०२५ ने मौजे आबईचीवाडी ता. कराड येथील खातेदार श्री. तात्याबा गणू शिरतोडे रा. सुपने यांनी 7/12 दुरूस्त होणेबाबत दिलेल्या अर्जाचे अनुषंगाने मंडल सुपने र.नं. ७६५/२०२५ व मा. तहसीलदार आदेश क्रमांक : क्र./मह/आर टी एस/कावी/४०८१/२०२५ दिनांक : ०३/११/२०२५ रोजी आदेंश आलेवरून मौजे आबईचीवाडी ता. कराड येथील गट नं. ५०६ चे खालील प्रमाणे दुरूस्तीकरणेत आली. तात्यासो गणपती शिरतोडे असे नाव असून ऐवजी तात्याबा गणू शिरतोडे असे आदेशाने दुरूस्ती केले.आदेश फाईलीस दाखल केला असे.",
  "talathi": "विनायक रामचंद्र पवार"
}
