{
  "village_code": "273100110393730000",
  "village_name": "केसे",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3543,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:18:49Z",
  "surveys": [
    "32",
    "396",
    "400",
    "635",
    "669",
    "670",
    "711",
    "777",
    "821"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nश्री.राहुल दिलीप शिंदे यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 669, 400, 711, 670, 32, 635, 821, 396, 41, 777 वरील खातेदार कै.शांताबाई दत्‍तात्रय शिंदे ह्या दिनांक 16/08/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1-अ) राहुल दिलीप शिंदे , नाते : मुलगा, वय :36, वारसदाराची स्थिती :हयात\n1-ब) रोहित दिलीप शिंदे , नाते : मुलगा, वय :34, वारसदाराची स्थिती :हयात\n1-क) नंदाताई दिलीप शिंदे , नाते : विधवा(पत्नी), वय :56, वारसदाराची स्थिती :हयात\n2)मुकुंद दत्तात्रय शिंदे ,नाते :मुलगा ,वय:64 वारसदाराची स्थिती :हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला,जबाब ,पंचनामा प्रमाणे नावे पूर्वीच 7/12 स दाखल असल्याने मयताचे नाव कमी केले.",
  "talathi": "सोनाली दत्तात्रय खंडजोडे"
}
