{
  "village_code": "273100110393740000",
  "village_name": "पाडळी (केसे)",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4411,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:40:44Z",
  "surveys": [
    "443"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री मळाईदेवी नागरी सह. पतसंस्था मर्या जखिणवाडी शाखा केसे\nगहाणखत लिहुन देणार : लतिफ शमशुद्दीन पटेल रा. पाडळी (केसे) यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6827-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 443 क्षेत्र 0.1162 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लतिफ शमशुद्दीन पटेल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोनाली दत्तात्रय खंडजोडे"
}
