{
  "village_code": "273100110393740000",
  "village_name": "पाडळी (केसे)",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4415,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:40:44Z",
  "surveys": [
    "40",
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमयताचे नाव कमी करणे :-\nश्री.दस्तगीर सरदार पटेल यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 40, 26, 269, 444, 55 वरील खातेदार कै. दौलतबी अहमद मुल्ला ह्या दिनांक 25/08/2020 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1)अफसाना शौकत मुल्ला , नाते :मुलगी\n2) बानुबी सलीम मुल्ला , नाते : मुलगी\n३) शबाना फैय्याज मुल्ला , नाते :मुलगी\n४) शमीम हरून मुल्ला , नाते :मुलगी\nअसून ह्या सर्व वारसांची नावे 7/12 स मंजूर वारस फे.नं.4277 ने पूर्वीच असलेने ,मयताचे नाव कमी केले.अर्ज,मृत्यूचा दाखला ,मंजूर वारस फे.नं.4277 ची प्रत व सरपंच ग्राम पंचायत पाडळी केसे यांचा वारस दाखला प्रत दिलेवरून नोंद केली.वरीलप्रमाणे कागदपत्रे आर.टी.एस.फायलीस दाखल असे.",
  "talathi": "सोनाली दत्तात्रय खंडजोडे"
}
