{
  "village_code": "273100110393760000",
  "village_name": "सुपने",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4884,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:16:33Z",
  "surveys": [
    "898"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : मह/आरटीएस/कावि/0१/२०२४\nआदेश दिनांक : 18/06/2025\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : क्र./एस/१४/२१६८१६२/प्र.क्र.४५८/ल-६\nआदेश दिनांक : 25/09/1992\nप्राप्त झालेवरोन,अर्जदार श्री. सुहास भिमराव पाटील रा.सुपने, ता.कराड यांनी लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत स्वतःच्या जमिनीत कायदेशीर पत्नीच्या नावाचा ७/१२ सदरी स्वतःबरोबर सहहिस्सेदार म्हणून नोंद करून मिळणेकामी केलेल्या अर्ज/जबाब व प्रतिज्ञापत्र आलेवरून व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ व महाराष्ट्र शासन महसूल वनविभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील परिपत्रक क्र./एस/१४/२१६८१६२/प्र.क्र.४५८/ल-६,२५/०९/१९९२ नुसार सुहास भिमराव पाटील यांची पत्नी माया सुहास पाटील यांचे नाव मौजे सुपने ता.कराड गट नं. ८९८ चे सह हिस्सेदार म्हणून कब्जेदार सदरी नोंद केली. आदेश व वरील कागदपत्रे आर.टी.एस.फायलीस दाखल असे.",
  "talathi": "विनायक रामचंद्र पवार"
}
