{
  "village_code": "273100110393780000",
  "village_name": "तांबवे",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 7639,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:32:34Z",
  "surveys": [
    "1710"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nफेरफार खरीदीने\nखरेदी देणार- अजय जयवंत गोंजारी ,प्रवीण जयवंत गोंजारी ,विजया जयवंत गोंजारी,रा तांबवे ता कराड\nखरेदी घेणार -मानसिंग भगवान पाटील रा तांबवे ता कराड\nयांनी दुय्यम निंबधक कार्यालय कराड १ याचे कार्यालयात दस्त क्र ४५१३/२०२६ दि ०२/०९/२०२६ रोजी रक्कम रु ३००००००/-देऊन गट नं १७१० मध्ये क्षेत्र ०.४९०० हे.आर मध्ये असणारा विहरीचा संपूर्ण हिस्सा खरेदी केला अशी नोंद सूची क्र २ व खरेदी पत्राची झेरॉक्स प्रत दिलेवरून केली सदरची कागद पत्रे दफ्तरी दाखल आसे",
  "talathi": "सचिन रामचंद्र बामणे"
}
