{
  "village_code": "273100110393840000",
  "village_name": "डेळेवाडी",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 879,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:32:04Z",
  "surveys": [
    "211"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nरिकन्व्हेन्स पत्र करून देणार ज्ञानदीप को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई शाखा पाटण ता. पाटण तर्फे प्रतिनिधि राहुल अशोकराव पाटील रिकन्व्हेन्स पत्र करून घेणार कर्जदार आप्पासाहेब काशिनाथ देसाई,काशीनाथ शंकर देसाई,विश्वनाथ शंकर देसाई,सुलभा विश्वनाथ देसाई यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्र.2939/2026 ने रिकन्व्हेन्स पत्र करून दिलेने कर्जदार विश्वनाथ शंकर देसाई यांचे नावे इतर अधिकारात असणारा ज्ञानदीप को. ऑप. क्रेडिट सोसायटी पतसंस्थेचा बोजा कमी केला .सूची क्र २ वरून नोंद केली.सूची क्र २ फायलीस दाखल असे.",
  "talathi": "ऋग्वेदा गोविंद शिंदे"
}
