{
  "village_code": "273100110393910000",
  "village_name": "विंग",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 13117,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:07:24Z",
  "surveys": [
    "114"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या पलूस शाखा विंग येरवळे\nगहाणखत लिहुन देणार : सदाशिव नारायण खबाले रा. विंग यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7267-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114 क्षेत्र 0.1623 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सदाशिव नारायण खबाले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nशाखाधिकारी अविनाश शामराव जगताप - (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nसदाशिव नारायण खबाले सहकर्जदार (खाता क्रमांक :- 2156) ,\nनिलेश सदाशिव खबाले कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "फिरोज सिकंदर आंबेकरी"
}
