{
  "village_code": "273100110393910000",
  "village_name": "विंग",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 13118,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:07:24Z",
  "surveys": [
    "1380",
    "1382",
    "1383",
    "1384",
    "1385"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nश्रीमती.कुसुम विलास थोरात यांनी अर्ज दिला की,खातेदार गंगूबाई रामचंद्र शिंदे हे दि. 17/12/2023 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं. 1380, 1382, 1383, 1384, 1385 वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी करुन मयताचे असणारे क्षेत्र वारसांचे नांवे असणाऱ्या खाता क्रमांक 23827 मध्ये दाखल करणेची नोंद केली.अर्ज,मृत्यूचा दाखला, फेरफार क्रमांक 7405 , 12984 व प्रतिज्ञापत्रावरोन नोंद केली.कागदपत्र आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "फिरोज सिकंदर आंबेकरी"
}
