{
  "village_code": "273100110393910000",
  "village_name": "विंग",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 13120,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:07:24Z",
  "surveys": [
    "1483",
    "1486"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमयताचे नांव कमी करणे :- श्री.दत्तात्रय जगन्नाथ थोरात यांनी अर्ज दिला की, गट नं.1483, 1486 मधिल खातेदार बाळुताई जगन्नाथ थोरात हे दि. 20/08/2026 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे - 1. सागर जगन्नाथ थोरात 2. दत्तात्रय जगन्नाथ थोरात 3. अश्विनी जगन्नाथ थोरात, 4.रत्नमाला जगन्नाथ थोरात ही नांवे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. अर्ज, मृत्यूचा दाखला, प्रतिज्ञापत्र मंजूर वारस फेरफार क्रमांक 7120 वरोन नोंद केली. कागदपत्र आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "फिरोज सिकंदर आंबेकरी"
}
