{
  "village_code": "273100110393910000",
  "village_name": "विंग",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 13121,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:07:24Z",
  "surveys": [
    "1318",
    "133",
    "141",
    "1418",
    "1432",
    "1436",
    "1510",
    "1523",
    "1525",
    "1526",
    "1528",
    "1529",
    "158"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमयताचे नांव कमी करणे :-श्री.दत्तात्रय जगन्नाथ थोरात यांनी अर्ज दिला की, गट नंबर 1318, 133,141, 1418,158, 1432, 1436,1510,1523, 1525, 1526, 1528, 1529 मधिल खातेदार बाळुताई जगन्नाथ थोरात हे दि. 20/08/2026 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे - 1.सागर जगन्नाथ थोरात 2.दत्तात्रय जगन्नाथ थोरात 3.अश्विनी जगन्नाथ थोरात, 4.रत्नमाला जगन्नाथ थोरात ही नांवे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. अर्ज, मृत्यूचा दाखला,मंजूर वारस फेरफार क्रमांक 7120 व प्रतिज्ञापत्र वरोन नोंद केली.कागदपत्र आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "फिरोज सिकंदर आंबेकरी"
}
