{
  "village_code": "273100110393920000",
  "village_name": "पोतले",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2896,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:43:44Z",
  "surveys": [
    "1078",
    "484",
    "537"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nवारस नोंद – खातेदार गुलाब उर्फ संपत बाळू जगताप हे पोतले ता. कराड जि. सातारा या गावी दि २८/०१/२०२६ रोजी मयत झाले असून त्यांचा मौजे पोतले येथील मंजूर वारस रजिस्टर ठराव क्र. ३२६ असून त्यांना वारस खालील प्रमाणे\n१. आबासाहेब संपतराव जगताप वय – ५६\n२. बाबासाहेब संपतराव जगताप वय – ५७\nवरील प्रमाणे मयतास वारस असून अर्जदार बाबासाहेब संपतराव जगताप ह्यांनी अर्ज केले वरून मौजे पोतले येथील गट नं १०७८, ४८४, ५३७ वर वारस रजीस्टर, अर्ज, प्रतिज्ञापत्र, मयताचा मृत्यू दाखला, पंचनामा, मौजे पोतले येथील मंजूर फेरफार क्रमांक २८४७ पाहून व कागदपत्रे आले वरून नोंद फाईल दप्तरी दाखल असे",
  "talathi": "जयेश अरुण शिरोडे"
}
