{
  "village_code": "273100110393940000",
  "village_name": "कोळेवाडी",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3783,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:21:49Z",
  "surveys": [
    "40/1ब",
    "62/5",
    "62/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : विशेष वसूली व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 चे कलम 156 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये\nआदेश क्रमांक : जाक्र-ज्ञानदीप/लवादी/330/2026-27\nआदेश दिनांक : 13/10/2026\nविशेष वसूली व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 चे कलम 156 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये ज्ञानदीप को. ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लि, मुंबई, कडील आदेश क्रमांक जाक्र-ज्ञानदीप/लवादी/330/2026-27 दिनांक : 13/10/2026 तसेच मा. उपनिबंधक सहकारी संस्था कराड ता.कराड यांचेकडील वसुली दाखला क्रमांक कलम- 101/ अर्ज क्रमांक/2100/2022-23 दिनांक 10/10/2022 अन्वये ज्ञानदीप को. ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लि, मुंबई चे जाबदार दीपिका दिलीपकुमार नलवडे रा. कोळेवाडी ता.कराड यांचे मौजे कोळेवाडी येथील बाजूस दाखल गट क्रमांक / सर्वे क्र. 40/1ब, 62/8, 62/5 मधील संपूर्ण क्षेत्रावर / हिश्शावर 2,01,620/- रक्कमेचा बोजा दाखल व इतर हक्कात बोजा दाखल केला. तसेच प्रस्तुत जमीन मालमत्ता हस्तांतरण करणेस , गहाण,तारण, बक्षिस, स्वाधीन करणे, व इतर कोणतेही व्यवहार करणेस प्रतिबंध. आदेश व कागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वाती उत्तम कदम"
}
