{
  "village_code": "273100110393960000",
  "village_name": "कुसूर",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3019,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:18:22Z",
  "surveys": [
    "403"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : मा. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सो कराड\nआदेश क्रमांक : रे.दि.मु.नं.407/2025\nआदेश दिनांक : 20/07/2026\nकोर्ट तडजोड हुकूमनामा वरोन :- कराड येथील मा. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सो यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं.407/2025 मधील तडजोड पुरशिस नुसार तडजोड हुकूमनामा दि. 20/7/2026 आलेवरोन वादी सौ. पारूबाई विश्वनाथ घोलप व प्रतिवादी १) जगन्नाथ लक्ष्मण वाघ २) वनिता पांडुरंग पवार ३) शितल सचिन पवार असे वादी व प्रतिवादी आहेत.\nवादी व प्रतिवादी यांचेत तडजोड होवून मौजे कुसूर ता.कराड येथील दावा जमीन मिळकत गट क्रमांक 403 या मिळकतीतील प्रतिवादी जगन्नाथ लक्ष्मण वाघ यांचे नावे नोंद असणारे सर्व क्षेत्र वादी पारूबाई विश्वनाथ घोलप यांना वाटपात दिले आहे आता सदर मिळकतीतील 0.28 (पोटखराब सह) क्षेत्र हे वादी पारूबाई विश्वनाथ घोलप यांचे मालकीचे झाले आहे.\nवरील प्रमाणे क्षेत्र अभिलेखास दाखल करणेची नोंद केली. मा.कराड येथील मा. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सो यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं.407/2025 मधील तडजोड पुरशिस नुसार तडजोड हुकूमनामा दिनांक 20/7/2026 वरोन नोंद घेतली. कागदपत्र आरटीएस फायलीस दाखल असे",
  "talathi": "स्वाती उत्तम कदम"
}
