{
  "village_code": "273100110394040000",
  "village_name": "शिंदेवाडी (कोळेवाडी)",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 784,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:10:18Z",
  "surveys": [
    "2/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : मा. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सो कराड\nआदेश क्रमांक : 407/2025\nआदेश दिनांक : 20/07/2026\nकोर्ट तडजोड हुकूमनामा वरोन :- कराड येथील मा. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सो यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं.407/2025 मधील तडजोड पुरशिस नुसार तडजोड हुकूमनामा दि. 20/7/2026 आलेवरोन वादी सौ. पारूबाई विश्वनाथ घोलप व प्रतिवादी १) जगन्नाथ लक्ष्मण वाघ २) वनिता पांडुरंग पवार ३) शितल सचिन पवार असे वादी व प्रतिवादी आहेत.\nवादी व प्रतिवादी यांचेत तडजोड होवून मौजे शिंदेवाडी (कोळेवाडी) ता.कराड येथील दावा जमीन मिळकत गट क्रमांक २/५ मधील ५ आर क्षेत्राची मिळकत वादी यांना वाटप करुन दिलेली आहे.\nवरील प्रमाणे क्षेत्र अभिलेखास दाखल करणेची नोंद केली. मा.कराड येथील मा. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सो यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं.407/2025 मधील तडजोड पुरशिस नुसार तडजोड हुकूमनामा दिनांक 20/7/2026 वरोन नोंद घेतली. कागदपत्र आरटीएस फायलीस दाखल असे",
  "talathi": "स्वाती उत्तम कदम"
}
