{
  "village_code": "273100110394040000",
  "village_name": "शिंदेवाडी (कोळेवाडी)",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 785,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:10:18Z",
  "surveys": [
    "48/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : वसूली अधिकारी, सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थाचे फेडरेशन लि.सातारा\nआदेश क्रमांक : के.क्र.4/203 वसुली 2026\nआदेश दिनांक : 09/09/2026\nवसूली अधिकारी, सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थाचे फेडरेशन लि.सातारा महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 चे कलम 156 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये कै.स्वा.सै. शामराव पाटील नागरी सह पतसंस्था लि.उंडाळे ता.कराड जि. सातारा कडील आदेश क्रमांक के.क्र.4/203 वसुली 2026 दिनांक 09/09/2026 तसेच मा. उपनिबंधक सहकारी संस्था कराड ता.कराड यांचेकडील वसुली दाखला क्रमांक कलम- 101/ अर्ज क्रमांक-1466/2024-2025 दिनांक 26/06/2025 अन्वये कै.स्वा.सै. शामराव पाटील नागरी सह पतसंस्था लि.उंडाळे ता.कराड जि. सातारा यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र:- 245/2026 दिनांक 11/10/2026 अन्वये कै.स्वा.सै. शामराव पाटील नागरी सह पतसंस्था लि.उंडाळे ता.कराड चे कर्जदार आबासो मारुती टेळे रा.शिंदेवाडी कोळेवाडी येथील बाजूस दाखल गट क्रमांक / सर्वे क्र. 48/14 मधील संपूर्ण क्षेत्रावर / हिश्शावर 1,93,247/- रक्कमेचा बोजा दिनांक : 09/09/2026 रोजीच्या आदेशाने इतर हक्कात बोजा दाखल केला. तसेच प्रस्तुत जमीन मालमत्ता हस्तांतरण करणेस ,स्वाधीन करणे,व इतर कोणतेही व्यवहार करणेस प्रतिबंध. आदेश व कागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वाती उत्तम कदम"
}
