{
  "village_code": "273100110394050000",
  "village_name": "तुळसण",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2959,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:33:56Z",
  "surveys": [
    "611"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक :आरटीएस/अ/284/2025\nआदेश दिनांक : 22/05/2026\nश्री. शामराव श्रीपती वीर यांनी अर्ज दिला कि मौजे तुळसण मधील गट नं. 611 मध्ये सध्या नारू हरी वीर यांचे नावे इतर अधिकार मधील असणारी विहीर व वडिलोपार्जित पाणी उपसण्याचा हक्कामध्ये असणारे खातेदार कै. नारू हरी वीर हे तालुका रजिस्टर गाव नमुना नं 14 नुसार दिनांक 26 / 03 /1930 रोजी मयत झाले असून त्यांना वारस पुढील प्रमाणे :-\nअ.क्र. नाव नाते वारसदाराची स्थिती\n1 माहिती उपलब्ध नाही. पत्नी मयत माहिती उपलब्ध नाही\n2 श्रीपती नारू वीर मुलगा मयत मृत्य दिनांक : 12/03/1985\n3 हौसाबाई श्रीपती वीर पूर्वमृत मुलाची विधवा ( सुन ), मयत मृत्य दिनांक: 10/03/1994\n4 शामराव श्रीपती वीर पूर्वमृत मुलाचा मुलगा ( नातु) हयात वय 70\n5 सरसाबाई पांडुरंग पाटील मुलगी मयत मृत्य दिनांक : 10/04/2019\n6 वैजंता तुकाराम यादव मुलगी ग्रामपंचायत कालेटेक ता कराड जि सातारा यांचेकडील दाखला दिनांक 26/12/2023 नुसार वारसदाराची स्थिती मयत मृत्यू दिनांक उपलब्ध नाही.\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणी ही वारस नसलेबाबात मृत्यचा दाखला, मे.सि.ज.ज्यु.डी.सो.यांचे कोर्ट 5 वे सह, दिवाणी न्यायधीश, क स्तर कराड यांचे कडील वारस दाखला कि. न्या.नं. 4/2024 नि. क्र. 13 दि.10/05/2024, तसेच मा. उपविभागीय अधिकारी कराड उपविभाग कराड यांचे कडील म.ज.म.अधि. 1966 चे कलम 247 अन्वये आदेश क्र, आरटीएस/अ/284/2025 दिनांक 22/05/2026 नुसार सर्व वारसांची नावे दाखल केले.",
  "talathi": "शिवानी शशिकांत मगर"
}
