{
  "village_code": "273100110394050000",
  "village_name": "तुळसण",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2960,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:33:56Z",
  "surveys": [
    "105"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमुदत खरेदीखत लिहून घेणार-:श्री.सुनील विश्वास तोडकर रा. ओझर्डे ता.वाळवा जि. सांगली,\nमुदत खरेदीखत लिहून देणार –: शिवाजी आबा मोरे रा तुळसण ता.कराड\nयांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचे कडील दस्त क्रमांक 72/2025 दिनांक 03/01/2025 प्रमाणे मौजे तुळसण ता.कराड येथिल शेतजमिनी मिळकतीवर रक्कम रु.650000/-फक्त मुदत 5 वर्षाकरिता गट नं.105 क्षेत्र 0.6800 आर, पो.ख.0.04 आर या गटमध्ये त्यांचे नावे असणारे क्षेत्र 0.1700 आर, पो.ख.0.01 आर असे एकूण क्षेत्र 0.1800 आर प्रत्यक्ष वहिवाट प्रमाणे गहाणस्वरूपी दिले व मुदत खरेदीखत लिहून घेणार यांचे नांव ७/१२ च्या इतर हक्कात नांव दाखल केले. अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरून नोंद केली.कागदपत्रे फायलीस दाखल असे",
  "talathi": "शिवानी शशिकांत मगर"
}
