{
  "village_code": "273100110394160000",
  "village_name": "घोगांव",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5592,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:27:37Z",
  "surveys": [
    "716"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : एस.आर.02/2011\nआदेश दिनांक : 21/09/2011\nमा.तहसिलदारसो,कराड यांचे कडील आदेश क्र.बिनशेती एस.आर.02/2011 कराड दि.21/09/2011 नुसार गट नं 716 मधील त्यांचे 21488.16 चौ. मी.इतके क्षेत्र श्री.संतकृपा शिक्षण संस्था,घोगांव तर्फे आनंदा शंकर शेवाळे यांना वाणिज्य (शैक्षणिक) कारणासाठी दिलेल्या परवानगी आदेशाची नोंद 7/12 सदरी दाखल केली. आदेश दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "तृप्ती निवास दाते"
}
