{
  "village_code": "273100110394170000",
  "village_name": "म्हासोली",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2834,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:14:46Z",
  "surveys": [
    "346"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nआदेशावरुन -\nमा.उपविभागीय अधिकारी कराड यांचेकडील आदेश पत्र क्र. आरटीएस/कावी/275/2026 दिनांक 05/10/2026 आलेवरून मौजे म्हासोली मधील जगन्नाथ दत्तू पाटील यांचे खरेदी गट नं.346,502,786 ला 7/12 संगणीकृत करताना चुकीची लागलेली एकुम्या नोंदीला फेरफार नं 2612नुसार वारस नोंद झालेली आहे . सदर वारस नोंद चुकीची झाली असलेने पुनर्विलोकनात घेऊन रद्द करणेत येत आहे. गट नं.20 आणि 433 यांना एकुम्या फेरफार नुसार जगन्नाथ दत्तू पाटील, रघुनाथ दत्तू पाटील, यशोदा निवृत्ती जाधव व गंगुबाई दत्तू पाटील या सर्व वारसदार हिस्सेदारांची नावे कब्जेदार सदरी कायम ठेवणेत येत आहेत आणि गट नं 346,502,786 या खरेदी गटावर जगन्नाथ दत्तू पाटील, रघुनाथ दत्तू पाटील, यशोदा निवृत्ती जाधव व गंगुबाई दत्तू पाटील यांची नावे कमी करून खरेदीदार जगन्नाथ दत्तू पाटील यांचे नाव कब्जेदार सादरी घेणेत येत आहे.कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आबा वामन शिंदे"
}
