{
  "village_code": "273100110394190000",
  "village_name": "शेवाळेवाडी (म्हासोली)",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1420,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:13:48Z",
  "surveys": [
    "163",
    "169",
    "317/अ",
    "317/ब",
    "320",
    "324",
    "325",
    "339",
    "341",
    "344",
    "360",
    "366",
    "378",
    "382",
    "384",
    "390",
    "406",
    "414",
    "421",
    "423"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार संजय चंद्रकांत वीर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव संजय चंद्रु वीर ऐवजी संजय चंद्रकांत वीर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कह्राड यांच्याकडील आदेश क्रमांक क्रमह/आरटीएस/एसआर/109 दि. 12/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/08/2024 मधील नोंदणी क्र.पी- RNI N0.MAHIB/2009/31874 अन्वये संजय चंद्रु वीर ऐवजी संजय चंद्रकांत वीर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "आबा वामन शिंदे"
}
