{
  "village_code": "273100110394200000",
  "village_name": "येवती",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1473,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:56:33Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कै स्वा सेै शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या उंडाळे शाखा येवती\nगहाणखत लिहुन देणार : बाजीराव धोडीराम देसाई रा. येवती यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7092-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70 क्षेत्र 0.1667 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाजीराव धोडीराम देसाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार सुरज बाजीराव देसाई (खाता क्रमांक :- ) ,\nसहकर्जदार-संगीता बाजीराव देसाई (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "करुणा आप्पाजी कांबळे"
}
