{
  "village_code": "273100110394200000",
  "village_name": "येवती",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1474,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:56:33Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा- कराड\nगहाणखत लिहुन देणार : बाळासो रामचंद्र साठे रा. येवती यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5121-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 831000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53 क्षेत्र 0.0091 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासो रामचंद्र साठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 831000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nस्नेहल निलेश साठे (खाता क्रमांक :- 1295) ,\nनिलेश बाळासो साठे (खाता क्रमांक :- ) ,\nछाया बाळासो साठे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "करुणा आप्पाजी कांबळे"
}
