{
  "village_code": "273100110394370000",
  "village_name": "महारूगडेवाडी",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 688,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:52:06Z",
  "surveys": [
    "274",
    "277"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : रयत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कराड शाखा शनिवार पेठ,कराड ता.कराड जि सातारा\nगहाणखत लिहुन देणार : अशोक तानाजी तोडकर रा. महारूगडेवाडी यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6240-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 115000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 274, 277 क्षेत्र 0.0909 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक तानाजी तोडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 115000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल मधुकर पाटील"
}
