{
  "village_code": "273100110394400000",
  "village_name": "नांदगाव",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4235,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:37:17Z",
  "surveys": [
    "27",
    "330"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nवसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 नियम 1961चे नियम 107 अन्वये को.जि.आ कर्म/अधि यांची धन्वंतरी सेवक सहकारी पतसंस्था मर्या कोल्हापूर जा.नं. विवअ/ स्थावर जप्ती /184 सन 2026 दिनांक 24/08/2026 रोजीचे आदेश आलेवरोन को.जि.आ कर्म/अधि यांची धन्वंतरी सेवक सहकारी पतसंस्था मर्या कोल्हापूर चे थकबाकीदार – नरेंद्र शंकर माळी यांचेकडुन वसुलपात्र र.रु.13,60,170/- च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली नांदगाव येथील गट नं. 330,27 या 7/12 च्या इतर हक्कात मालमत्ता जप्त अशी नोंद करण्यात येत आहे. स्थावर मालमत्ता जप्ती करण्यासंबंधीचे आदेश, वसुली दाखला, पत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महारु सुभाष राऊत"
}
