{
  "village_code": "273100110394400000",
  "village_name": "नांदगाव",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4238,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:37:17Z",
  "surveys": [
    "210"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nवसुली अधिकारी सातारा जिल्हा सह पतसंस्थेचे फेडरेशन लि.सातारा जा.क्र.30/225/वसुली 2026 दिनांक 14/10/2026 रोजीचे फार्मनं. 3 स्थावर मालमत्ता जप्ती करण्यासंबंधीचे आदेश आलेवरोन प्रसाद ग्रा.बि.शे.पतसंस्था सहकारी पतसंस्था मर्या मलकापूर ता.कराड जि.सातारा चे थकबाकीदार – जयवंत आप्पाराम जाधव यांचेकडुन वसुलपात्र र.रु.5,70,934/- च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली नांदगाव येथील गट नं. 210 या 7/12 च्या इतर हक्कात मालमत्ता जप्त अशी नोंद करण्यात येत आहे. स्थावर मालमत्ता जप्ती करण्यासंबंधीचे आदेश, वसुली दाखला, पत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महारु सुभाष राऊत"
}
