{
  "village_code": "273100110394420000",
  "village_name": "धोंडेवाडी",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4898,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:34:58Z",
  "surveys": [
    "134"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कै स्वा सै शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या उंडाळे शाखा आेंड ता कराड\nगहाणखत लिहुन देणार : लहू गुंडा भोसले रा. धोंडेवाडी यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6844-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134 क्षेत्र 0.0607 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लहू गुंडा भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार विदया जयवंत भोसले (खाता क्रमांक :- ) ,\nसहकर्जदार जयवंत लहू भोसले (खाता क्रमांक :- ) ,\nसहकर्जदार शिवानी अमोल भोसले (खाता क्रमांक :- ) ,\nसहकर्जदार कुसुम लहू भोसले (खाता क्रमांक :- ) ,\nकर्जदार अमोल लहू भोसले (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "दत्ता विश्वनाथ काळबांडे"
}
