{
  "village_code": "273100110394420000",
  "village_name": "धोंडेवाडी",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4921,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:34:58Z",
  "surveys": [
    "114",
    "834",
    "836",
    "98"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : धोंडेवाडी वि.का.से.सेवा सोसायटी मर्या .धोंडेवाडी,\nलिहुन देणार : विष्णु नाना शेडगे रा. धोंडेवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 114, 834, 836, 98 क्षेत्र 0.50 वर रक्कम रुपये 1250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्ता विश्वनाथ काळबांडे"
}
