{
  "village_code": "273100110394440000",
  "village_name": "कोयनावसाहत",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3107,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:20:34Z",
  "surveys": [
    "9/2अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nलिहून देणार : कृष्णा सहकारी बँक लि रेठरे बु\nलिहून घेणार : दादासो बळीराम वडणगे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 9/2अ/2 तपशिल : दिनांक 28/09/2022 रोजी कृष्णा सहकारी बँक लि, रेठरे बु. शाखा-\nशिवनगर चा दादासो बळीराम वडणगे यांच्या नावे र.रु.15,00,000/- कर्जबोजा. - 2970\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक\nयांचेकडील पत्र व रिकन्वेन्सपत्र दस्त क्रमाक ३१४१/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे\nकागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "काबळे आर डी"
}
