{
  "village_code": "273100110394450000",
  "village_name": "नांदलापूर",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2828,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:37:44Z",
  "surveys": [
    "333"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : विशेष वसुली अधिकारी कृष्णा सह बँक लि रेठरे बु शाखा मलकापूर\nलिहून घेणार : आनंदराव दादू शिंदे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 333 तपशिल : मा. वसुली अधिकारी कृष्णा सहकारी बँक लि रेठरे बु प्रधान कार्यालय मलकापूर यांचेकडून आनंदराव दादू शिंदे यांचा हिस्सा जप्त - 2720\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी कृष्णा सह बँक लि रेठरे बु शाखा मलकापूर यांचेकडील स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्द जावक क्रमांक 363 दिनांक - 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुजित सुहास थोरात"
}
