{
  "village_code": "273100110394460000",
  "village_name": "नारायणवाडी",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4008,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:37:59Z",
  "surveys": [
    "385",
    "404",
    "992"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nगट नंबर/सर्व्हे नंबर 992, 385, 404, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2905 दि.15/5/2008 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अश्वीन धनंजय खुडे अपाक चुलती अनिता पुरुषोत्तम खुडे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.",
  "talathi": "दत्ता विश्वनाथ काळबांडे"
}
