{
  "village_code": "273100110394470000",
  "village_name": "कालेटेक",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 763,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:16:43Z",
  "surveys": [
    "45/1/14"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार श्रीराम फायनान्स लिमिटेड, शाखा शनिवार पेठ कराड ता कराड जि सातारा तर्फ श्री सुशांत बंडोपंत पवार,रा चचेगांव ता कराड जि सातारा\nगहाणखत लिहुन देणार : इस्माईल सुलतान नदाफ रा. कालेटेक यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7258-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/1/14 क्षेत्र 1.5900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इस्माईल सुलतान नदाफ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nलिहून देणार कर्जदार नं 1 मुस्तफा इस्माईल नदाफ (खाता क्रमांक :- 31) ,\nलिहून देणार कर्जदार नं 2 शाहीन मुस्तफा नदाफ (खाता क्रमांक :- 31) ,",
  "talathi": "दत्ता विश्वनाथ काळबांडे"
}
