{
  "village_code": "273100110394510000",
  "village_name": "रेठरे खुर्द",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 9251,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:57:42Z",
  "surveys": [
    "865"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nमुदत खरेदीपत्र\nलिहून देणार- प्रदीप फत्तेसिंग पाटील रा.रेठरे खुर्द ता.कराड.\nलिहून घेणार- राहुल सुरेश जाधव रा.विटा ता.खानापूर,जि.सांगली.\nमौजे- रेठरे खुर्द ता.कराड येथील गट नं.865 मधील लिहून देणार यांचे नावचे लागणीलायक संपूर्ण क्षेत्र 0.20.83 हे आर लिहून घेणार राहुल सुरेश जाधव रा.विटा ता.खानापूर,जि.सांगली यांना दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील मुदत खरेदी दस्त क्र.5341/2026 दि.14/8/2026 रोजी मोबदला रक्कम रु.4,00,000/-(चार लाख रुपये)घेऊन 01(एक)वर्षेकरिता मुदत खरेदी दिलेने नोंद केली.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हणमंत मधुकर चौधरी"
}
