{
  "village_code": "273100110394510000",
  "village_name": "रेठरे खुर्द",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 9255,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:57:42Z",
  "surveys": [
    "358",
    "359"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nताबेगहाणखत\nकरून घेणार – रेठरे खुर्द मराठा वि.का.स.सेवा सोसायटी लि रेठरे खुर्द,ता.कराड.\nलिहुन देणार – रमेश शंकर माने रा.रेठरे खुर्द,ता.कराड यांनी दुय्यम निबंधक कराड क्र.1 यांचेकडील पु.क्र.01 चे पुरवणी भाग क्रमांक 05 चे क्र.2 पृष्ठ क्र 123 चे 134 जावक क्र.24 वर फाईल केला.दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,60,000/-(एक लाख साठ हजार रुपये) संकरीत गाय म्हैस खरेदीसाठी कर्ज घेऊन गट नं.358 व 339 वर बोजा दाखल करणेबाबत रमेश शंकर माने यांनी अर्ज,ताबेगहाणखत प्रत व सचिव रेठरे खुर्द मराठा वि.का.स.सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 28/09/2026 दिलेवरुन इतरहक्कामध्ये र.रु.1,60,000/-(एक लाख साठ हजार रुपये)चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हणमंत मधुकर चौधरी"
}
