{
  "village_code": "273100110394520000",
  "village_name": "वाठार",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 9336,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:05:21Z",
  "surveys": [
    "1534",
    "1538",
    "1552",
    "1574",
    "1577"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : कृष्णा सहकारी बँक लि. रेठरे बुद्रुक ता कराड जि सातारा शाखा वाठार ता कराड जि सातारा तर्फे शाखाधिकारी सारीका नितीन पाटील\nगहाणखत लिहुन देणार : विक्रम व्यंकटराव पाटील रा. वाठार यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5172-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1534, 1538, 1552, 1574, 1577 क्षेत्र 0.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विक्रम व्यंकटराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हणमंत मधुकर चौधरी"
}
