{
  "village_code": "273100110394530000",
  "village_name": "काले",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 18894,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:15:31Z",
  "surveys": [
    "821"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र /आर टी एस //ई नंबर 3164964/2026\nआदेश दिनांक : 09/10/2026\nखरेदी-\nमा उपविभागीय अधिकारी सो कराड यांचेकडील क्र /आर टी एस //ई नंबर 3164964/2026 दि 09/10/2026 तहसीलदार सो कराड यांचेकडील पत्र आर टी एस कावी/3452/2026 आदेश प्राप्त झालेवरून अर्जदार रघुनाथ आण्णा यादव रा काले येथील गट न 821 क्षेत्र 0.37 हे आर पो.ख 0.0 आर मध्ये सामा.हिस्सा लिहुन देणार-संजय विलास यादव,कुसुम उर्फविमल शिवाजी कदम,नंदा रामचंद्र पवार,लता सुनील कदम,लक्ष्मीबाई विलास यादव यांचे सामा.हिस्सा क्षेत्र 0.1233 आर\nमान्यता देणार- दिपाली धिरज जाधव , प्रकाश कृष्णा यादव रेखा राजेंद्र यादव , विजय कृष्णा यादव ,वैशाली संतोष चव्हाण , ,सिद्धेश्वर राजेंद्र यादव रघुनाथ आण्णा यादव ( खाता क्रमांक940) यांचे गट/सर्व्हे क्रमांक821, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1233 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी अंशत विक्री\nलिहुन घेणार :\nरघुनाथ आण्णा यादव , (खाता क्रमांक :-10977)गट/सर्व्हे क्रमांक 821 अंशत विक्री लागवडीयोग्य क्षेत्र 0.1233 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कराड 1 जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6492 दिनांक 24/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 292000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच मा उपविभागीय अधिकारी सो कराड यांचेकडील क्र /आर टी एस //ई नंबर 3164964/2026 दि 09/10/2026 आदेशनुसार यापूर्वी फेरफार 18652 हा रद्द करणेत आला असून महाराष्ट्र ज.म.अधिनियम 1966 चे कलम 257 अन्वये फेरनोंद घेणेस परवानगी दिलेने आदेशानुसार नोंद केली.",
  "talathi": "दत्ता विश्वनाथ काळबांडे"
}
