{
  "village_code": "273100110394530000",
  "village_name": "काले",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 18897,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T09:54:02Z",
  "surveys": [
    "2274"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चेअरमन कराड मर्चंट सहकारी क्रेडीट संस्था मर्या कराड 7/8 सोमवार पेठ कराड ता कराड जि सातारा\nगहाणखत लिहुन देणार : मनोहर दत्तात्रय माळी ,सुधीर मनोहर माळी रा. काले यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7498-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2274 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोहर दत्तात्रय माळी ,सुधीर मनोहर माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसुवर्णा मनोहर माळी (खाता क्रमांक :- 10645) ,\nप्रियांका सुधीर माळी (खाता क्रमांक :- 10645) ,",
  "talathi": "दत्ता विश्वनाथ काळबांडे"
}
