{
  "village_code": "273100110394560000",
  "village_name": "चौगुलेमळा",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2036,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:30:01Z",
  "surveys": [
    "69"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सहकार महर्षी मा जयवंतराव भाेसले आप्पा नागरी सह पत मर्या कराड शाखा ओेंड ता कराड तर्फे प्रतिनिधी संदिप भानुदास पाटील\nगहाणखत लिहुन देणार : विष्णु बाळा पाटे रा. चौगुलेमळा यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6667-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69 क्षेत्र 0.8367 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णु बाळा पाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्ता विश्वनाथ काळबांडे"
}
