{
  "village_code": "273100110394580000",
  "village_name": "ओंड",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6227,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:10:01Z",
  "surveys": [
    "454"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कृष्णा सहकारी बँक लि. रेठरे बुद्रुक ता कराड शाखा मार्केट यार्ड, कराड ता कराड जि सातारा तर्फे शाखाधिकारी प्रविण पांडुरंग पाटील\nगहाणखत लिहुन देणार : अमित अशोक पाटील रा. ओंड यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7219-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 454 क्षेत्र 0.1064 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमित अशोक पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार विशाखा अमित पाटील (खाता क्रमांक :- 3386) ,\nकर्जदार बिर्याणी भुवन प्रो. प्रा. अमित अशोक पाटील (खाता क्रमांक :- 3386) ,",
  "talathi": "सचिन रामचंद्र ढवण"
}
