{
  "village_code": "273100110394580000",
  "village_name": "ओंड",
  "taluka_name": "कह्राड",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6230,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:10:01Z",
  "surveys": [
    "454"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहुन देणार:- राजाराम शामराव थोरात यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 454 खाता क्रमांक :- 2233 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार:- दत्तात्रय बंडु माळी (खाता क्रमांक :- 3461)\nसंमती देणारे खातेदार :\nविमल शामराव थोरात मान्यता देणार (खाता क्रमांक :- 2233) ,\nशशिकांत शामराव थोरात मान्यता देणार (खाता क्रमांक :- 2233) ,\nशिवाजी शामराव थोरात मान्यता देणार (खाता क्रमांक :- 2233) ,यांना दुय्यम निबंध‍क कराड 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 1996/2025 दिनांक 07/04/2025 प्रमाणे रक्‍कम रूपये 2,50,000/- घेउन खरेदी दिली.मौजे ओंड येथील फेरफार नंबर 5964 नामंजूर झालेने अपिलार्थी यांनी दि.30/06/2025 रोजी अपिल दाखल केलेने सं.क्र.000295/2025 आरटीएस/अ/295/2025 दाखल दि ३०/06/2025 अंतिम निर्णय दि 25/06/2026 प्रमाणे मा उपविभागीय अधिकारी यांचे आदेशानुसार नोंद करण्यात आली सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.दस्त व आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "सचिन रामचंद्र ढवण"
}
